अच्छा. काव्यातलं काहीही कळत नाही, पण 'शैली' हा शब्द निरर्थक!!!
कारण या शब्दाला ना शेंडा ना बुडखा. दिसणाऱ्या दिसतो तो शेंडा, त्या हिशेबात बुडखा किंवा उलटं...
पुन्हा अवतरणं केव्हाही छानपैकी मदतीला येतात!