झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

    आमची शाळा मुलाची आणि मुलींची एकत्र होती. प्रत्येक वर्गात साधारण २५ मुली, आणि ३० मुलं. तर शाळेत आठवीनंतर चित्रकलेऐवजी मुलांसाठी बागकाम आणि मुलींसाठी शिवण असे विषय होते. हा माझ्या मते भयंकर मोठा अन्याय होता. एक तर आवडती चित्रकला सोडून द्यायची, आणि शिवाय मुलं बागकाम करत असतांना मुलींनी शिवण शिकायचं? सगळ्या मुलांना बागकामात गती असते, आणि सगळ्या मुलींना(च) शिवण आलं पाहिजे हे लॉजिक ...
पुढे वाचा. : सुई, दोरा आणि मी