!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:

काल लेकाचा हिंदीचा अभ्यास घेत होते. देवा !! काय ही पुस्तके किती तो पाठ्यक्रम.अर्थ न लागणारे धडे.कुठे ते प्रेमचंद आणि महादेवी वर्मा ह्यांच्या सारखे साहित्यिक आणि कुठले हे आजकालचे..बोध न लागणारे त्यांचे साहित्य..मुलांना आवडेल ,रस येइल असे काहीच नाही त्यात.मला आठवते रविंद्रनाथ टागोरांची काबुलीवाला ही कथा..आजही जशीच्यातशी लक्षात आहे.मग त्यावर पिक्चर हि पाहिलेला.किती छान होती ती.स्मरणात राहिलेली.असे धडे शिकवायला ही मजा येते.नाहीतर अत्ता..नको तेव्हडी पुस्तके..एक नाही दोन नाही,तीन तीन पुस्तके केवळ हिंदीची..बापरे !!त्यात भरीस भर म्हणुन शाळेने ...
पुढे वाचा. : इवल्याशा डोक्याची इवलीशी झेप