पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
मी एक ग्रामीण भागातील पत्रकार. नगरला महापालिका असली तरी शेवटी त्याची गणना एका मोठ्या खेड्यातच होते. अशा नगरमध्ये काम करताना जगाचा कानोसा घेता यावा, म्हणून इंटरनेटच्या विश्वात डोकावण्यास सुरवात केली. त्यातून माहितीचा खजिनाच मिळत गेला. विविध प्रकारचे ब्लॉग पाहून तर प्रभावित झालो. आपल्याकडे काही सांगण्यासारखे असेल, तर ते ब्लॉगच्या माध्यमातून मांडता येते याची ...