Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
“सर, ती जागा घेऊ नका. बाधित आहे ती.”
“छे छे… मी नाही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत. आणि असल्या भाकड गोष्टींवर विश्वास ठेवून इतक्या कमी रेटमध्ये हाती पडणारी मोक्याची जागा काही मी घालवणार नाही.’
“रागावू नका. पण आमचं सांगायचं काम होतं, ते आम्ही केलं. नंतर म्हणू नका, की यांनी असली जागा आमच्या गळ्यात मारली.’
“काही म्हणणार नाही मी. तुम्ही व्यवहार पूर्ण करून टाका. कधी एकदा त्या फ्लॅटमध्ये राहायला जातोय, असं झालंय मला.’
“ठीक आहे. जशी तुमची इच्छा.’
प्रसाद आणि एजंटमध्ये चर्चा सुरू होती. प्रसादला तो पॉश एरियातला पॉश फ्लॅट ...
पुढे वाचा. : बाधित