A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:
प्रवीण यांनी परूळेकरांना ई-पत्र पाठविल्याचे वाचले आणि वाटले म्हणून मी ही परूळेकरांना एक पत्र धाडले. प्रवीण धन्यवाद…
नमस्कार परूळेकर साहेब,
आपला लोकप्रभा या साप्ताहिकात “अल्केमिस्ट्री” या सदराखाली प्रसिद्ध झालेला “सचिन (ग्लॅडीएटर) तेंडुलकर” हा लेख वाचला. आपण आपल्या लेखात उगाच सचिन तेंडुलकर ला ...
पुढे वाचा. : परूळेकरांना पत्र