राहणीमान आणि परिस्थितीवर ओघवते भाष्य करणारे रोचक प्रवासवर्णन! आवडले.

भाष्यही मर्मभेदी आहे. रुचले. मीही आपल्याशी शतप्रतिशत सहमत आहे.