एक म्हणजे मुख्य पत्र की जे दुसऱ्या कंपनीत पाठवायचे असते आणि त्या पत्राची कार्बन प्रत की जी कचेरीत ठेवली जाते. किंवा त्याच्या अजूनही काही प्रती कार्बन पेपर लावून काढल्या जायच्या की जी पत्रे कंपनीतच कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा दुसऱ्या कंपनीतल्या एखाद्या महत्त्वाच्या माणसाला पाठवण्यासाठी.

म्हणजे फारच अवघड काम!  थोडक्यात सांगायचे झाले तर दुसर्‍या कंपनीत पाठवायच्या मुख्य पत्रासोबतच, पत्राची कचेरीत ठेवायची कार्बन प्रत, आणि गरजेनुसार आपल्याच किंवा अन्य कंपनीतल्या कोण्या महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी जास्तीच्या कार्बन प्रती काढल्या जात.
---अद्वैतुल्लाखान