मला माळ ओढणे जमेना
फुले वाहतो जमेल तेव्हा

वा, बावन्नराव! सुंदर!

प्रतिसादांची दीपमाळही विचार करण्याजोगी आहे.

पुष्पमालानुषंगेण सूत्रं शिरसि धार्यते हेही ह्यानिमित्तने आठवून गेले.

आपला
(फुलमाळी) प्रवासी