गाणे - हमे तुमसे प्यार कितना.
आवाज - किशोरकुमार आणि परवीन सुलताना

काही सूचना
भाषांअर चांगले वाटते पण

दुजा कोणि तुज पाही तर - मना जाळते
असे अर्थाला चांगले होईल.

किती मी प्रयास करतसे - तुला काय जाण
असे चालीत नीट बसेल.

शक्य असल्यास बदल करावा.