वा विश्रामजी

तुम्ही बरोबर उत्तर दिले आहे. शिवाय दोन्ही सूचनाही उत्तम केलेल्या आहेत. प्रशासकांना विनंती, शक्य झाल्यास कृपया विश्रामजींनी सांगितलेले बदल करावेत.

अभिनंदन आणि आभार. प्रशासकांना आगाऊ आभार