काळानुरूप शास्त्र (आचरण) बदलणे आवश्यक आहे. आणि मी या विचाराशी सहमत आहे. जे रीतिरिवाज स्वच्छतेशी आणि सुरक्षिततेशी संबंधित आहेत ते तसेच राहू द्यावेत.