श्रावण मोडक, प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. मला शॉर्टहँड थोडेफार आठवत आहे. अजून एक पंचीगचा कोर्स केला होता. पण त्याचा उपयोग कशाकरता हे मात्र माहीत नाही.
अद्वैतुल्लाखान, धन्यवाद.