स्वप्नांनाही मस्त फितवून झाले ही ओळ बेदम आवडली.. कविता मस्तच नेहमिप्रमाणे.अरेच्चा! गिरीष तुम्हीच आहात की! मी नाव वाचून जरा बुचकळ्यात पडले होते. मनोगतावर तुम्हाला भेटून आनंद झाला.