वा वा वा मिल्यापंत तुम्ही आज जीवच घेतलात की

कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?

ह्या ओळी अगदी जीवघेण्या आहेत. (कळ्या खळ्या खुळ्या हे वाचायला पण छान वाटले)