'दुसऱयाला अपशकुन व्हावा म्हणून स्वतःचे नाक कापून घ्यायचे.. ' अशी एक म्हण मराठीत आहे. हा लेख वाचून मला ती म्हण आठवली. अर्थात, या म्हणीचा आणि लेखातील विषयाचा तसा लगतचा संबंध नाही; पण आठवली एवढे मात्र खरे... :)