अनेक दिवसांनी जवळ जवळ सगळेच शेर सशक्त असलेली गझल वाचायला मिळाली.. असे बहुदा विरळाच होते.
जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी.. वा वा बहोत खूब..
लगालगालगा.... हे वृत्त लिहायला तसे बरेच कठीण आहे पण उत्तम संभाळले आहे..
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी.. गर्भ रेशमी शेर... एकदम खल्लास
-मानस६