मराठी माणूस कधीच एक होत नाही हे एकच त्याचे उत्तर.  महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या निवडणुकीत मराठी माणसाने त्या राज्याच्या निर्मितीलाच कायम विरोध केला त्याच काँग्रेसला निवडून दिले. तेथे मराठी माणूस कायमचा हरला. आता मराठी माणसाला किंमत शून्य.