" गॉगल्स घालून वावरणारी माणसंकुणाच्याही नजरेचा आधार नाहीमग काय? कबूतरांना दाणे घालता घालता टाकायची वाटून, वेदनावेदना एकटेपणाची " .... अप्रतिम, एकूणच लक्षवेधक रचना.