"काढून कवच-कुंडले सारी दान करुन टाकूया,
येणाऱ्या अर्जुनांचे आणि हसून स्वागत करुया!

रणांगण टाकून मागे दूरचे डोंगर पाहूया,
असतील तेही साजरे म्हणोनी तिकडे पळून जाऊया!"                ... विशेष ,वेधक वाटलं. लिहित राहावे, शुभेच्छा !