"जेव्हा सकाळी कोवळं ऊन होत पडलं थोडं सांडलं जमिनीवर, थोडं ड़ोंगरामागे दडलंजेव्हा तुझ्या आठवणींनी येऊन मला गाठलं तेव्हा जवळ तू हावी होतीस अस मला वाटलं " .... विशेष आवडलं , स्वागत आणि पुढच्या रचनेकरता शुभेच्छा !