हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंका(२००९)मधील डांगेकन्या रोझा देशपांडेबाईंचा लेख, अंक मुद्दाम मिळवून वाचावा.  लेख सचिन तेंडुलकरने वाचावा असे काही करता येईल? (तो कसला मराठी वाचतोय? इंग्रजी शब्द न घालता त्याला चार वाक्ये शुद्ध मराठीत बोलता येत नाहीत!) त्याने लेख वाचला तर तो मुंबईबद्दलचे त्याचे विधान मागे घेईल.