आशय बरा वाटला. लगालगालगा - हे वृत्त लिहायला कठीण आहे हे मानसपंतांचे विधान रम्य आहे.

बाकी जीव बिव काही गेला नाही, पण नादमय मात्र नक्कीच आहे.