सर्व प्रतिसादांशी सहमत आहे. छान, ओघवते लिखाण. अल्लाउद्दीनच्या राक्षसांनी तयार केलेले जेवण विशेष. असल्यास आणखी फोटो द्या की. पुढच्या खेपीची वाट पाहतो आहे. त्या भागाची सांबारयात्रा करावीशी वाटते आहे.