कविता खूपच आवडली. पाठ्यपुस्तात जायला पाहिजे !

लयीच्या द्रुष्टीने थोड्या सजेशन्स ...योग्य वाटतात का? ते कळवा.

तो सुस्थिर किनारा.... हे कसे वाटेल ?

कधी जोर येई, कधी मंद मंद डोले

अन लाट सागराची, तेव्हा भयाण वाटे.

 - अनुबंध