गावचा कट्टा येथे हे वाचायला मिळाले:

                  आता कुठे गेले राज ठाकरे? :       


मुम्बई हल्ला & राज ठाकरे काय सम्बन्ध हे तुम्हीच ठरावा .......


शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2008 रोजी पेपरमध्ये आलेला एक लेख मी खास कापून ठेवला होता ? तो आज माज्या ब्लोग्मध्ये पोस्ट करत आहे .


अरे हे पत्रकार सुद्धा मानवजातीला (अपवाद ) कलंक आहे . वेळ काळ न पाहता आपली फक्त ब्रेअकिंग न्यूज़ बनवण्याच्या भानगडीत असतात .


लेख  वाचा 

     
मुंबई. देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्राची राजधानी. मराठी लोकांचे शहर. हो फक्त मराठी लोकांचे शहर. अजून ...
पुढे वाचा. : आता कुठे गेले राज ठाकरे? :