गावचा कट्टा येथे हे वाचायला मिळाले:
येत्या २६ तारखेला मुंबई हल्याला १ वर्ष पूर्ण होइल .सरकार तेवढ्या पुरते हुतात्मा ज़ालेल्यांच्या माता-पिता बायका-मुले याना ५ लाख रुपये मदत देतो म्हणून होषित करते पण ते कागदावरच मर्यादीत राहीले.त्यावेळी नुकतेच पायउतार ज़ालेले गृहमंत्री हुतात्मा उपनिरीक्षक बापूसाहेब ...