स्वगत् येथे हे वाचायला मिळाले:


काल सकाळची गोष्ट. आमचा पेपरवाला प्रसन्न झाल्यामुळे “सकाळ” अगदी सकाळी सकाळी येउन पडला होता. आणि रात्री उशीरा झोपल्यामुळे, माझी दोन वर्षाची मुलगी पण अजुन उठलेली न्हवती. फ़ारा दिवसाने योग आल्यामुळे नीवांत सकाळ पहायला मिळाला. त्यातच एका बातमीने लक्ष वेधुन घेतलं.

भारताच्या मा. राष्ट्रपती यांची भारतीय विमान दलातील अद्ययावत “सुखोई” विमान प्रवासासाठी जय्यत तयारी.

लागलीच मी ही बातमी “ही”ला वाचुन दाखवली.

“म्हणजे राष्ट्रपती स्वतः विमान चालवणार आहेत का?” ….आमची ही.

“नाही. नाही. बसणार आहेत. ह्या विमानाचा वेग ...
पुढे वाचा. : मा. राष्ट्रपती आणि सफ़रचंद