मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
२४ नोव्हेंबर "शिवप्रताप दिन ", याच दिवशी या स्वराज्यावर आलेल्या संकटाला यमसदनी धाडण्याचे काम प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते.
आदिलशाही दरबारात शिवरायांचा कायमचा बिमोड करण्याचा विडा उचलून एक अफाट ताकदीचा सरदार अफजल खान स्वराज्यावर चालून आला. तमाम मराठी मुलुख त्याच्या अत्याचाराखाली होरपळून निघाला होता. त्या वेळी लढाई होती अन्यायाच्या विरोधात, ती नव्हती कुठल्याही धर्माच्या विरोधात.
स्वराज्यावर, आपल्या मायभूमीवर चालून आलेल्या या संकटास कसे सामोरे जावे याचे जिवंत आणि ...
पुढे वाचा. : "शिवप्रताप दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा