अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
माझी खात्री आहे की वरील मथळा वाचून तुम्ही नक्की बुचकळ्यात पडले असणार. माझी तब्येत बरी आहे ना? अशी शंका सुद्धा कदाचित काही जणांना आली असेल. पण सहारा वाळवंटात सापडलेल्या सुसरीची बातमी 100% खरी आहे. ही सुसर फक्त अनेक कोटी वर्षांपूर्वीची आहे व ती आता जीवाश्म स्वरूपातच अस्तित्वात आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथील पुरातन जीवाश्मांचे दोन अभ्यासक, पॉल सेरेनो आणि लान्स लार्सन यांना नायजर देशातल्या Gadoufaoua या भागात हे जीवाश्म आढळून आले आहेत. पृथ्वीच्या इतिहासातल्या क्रेटेशस (Cretaceous ) या ...
पुढे वाचा. : सहारा वाळवंटातील सुसर