मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
सध्या जरा गंभीर विषयांचे वाचन व श्रवण चालू आहे. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे श्रवण करणार्यांनी किर्तन करणे अपेक्षित आहे. किर्तन करायला आवश्यक दहा कलांची पण समर्थांनी व्याख्या केली आहे. त्यात संगीत, अभिनय व पदन्यास यांचा समावेश होतो. ब्लॉगवरचे किर्तन सोपे पडते. असो.