होय अम्हिच ते वेडे, येथे हे वाचायला मिळाले:
हा मोबाइल नावाचा प्रकार नेमका काय आहे, हे अद्याप मला कळलं नाही. पण थोडक्यात म्हणजे धडधाकट माणसाला अपंग करण्याचे जे शोध गेल्या ५० वर्षांत लागले, त्यापैकी मोबाइल हा एक प्रकार आहे. पूर्वी टेलिफोन वाजला की चारसहा पावलं धावत तो अटेण्ड करण्यासाठी जावं लागे. रिसीव्हर उचलण्यासाठी हात पुढे करावा लागे. पुन्हा तो टेलिफोन योग्य ठिकाणी ठेवावा लागे. आता सर्वजण ते विसरले आहेत. परवा ट्रेनमध्ये माझ्या बाजूला एक तरुण बसला होता. मोबाइल कानाला लावून तो एवढंच म्हणाला, ‘उतर, मी घड्याळाखाली उभा आहे.’ बहुतेक लेडीज कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या मैत्रिणीला ...
पुढे वाचा. : मोबाईलवेडेपणा! ले : प्रमोद नवलकर