सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:
कांही देशांत, विद्युत-चुंबकांचा वापर करून अतिशय जलद धांवणार्या म्हणजे मॅग्लेव्ह ट्रेनचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. जर्मनी, जपान व अमेरिका हे ते देश. मॅग्लेव्ह हे मॅग्नेटिक (चुंबकीय) लेव्हिटेशन (तरंगणे) चे संक्षिप्त रुप. ’गाइडवे’ मधे असलेल्या चुंबकीय क्षेत्र निर्माण करणार्या जाळ्या, धाव-मार्गावर असलेले चुंबक व ट्रेनच्या ’अंडर-कॅरेज’ला असणारे चुंबक यांत पाहिजे तेव्हा ...