पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक औषधाविना उपचार विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. सध्याची प्रचलित भरमसाठ किंमतीची महागडी औषधे न देता आणि बड्या औषध कंपन्यांच्या स्पर्धात्मक मोहाला बळी न पडता ज्यांनी औषधाविना उपचार चिकित्सा पद्धतीचे समर्थन केले, नव्हे व्रत स्वीकारले त्या ज्ञात, अज्ञात डॉक्टर, वैद्य मित्रांना आमचे लाख लाख सलाम. हा अंक त्यांच्यासाठीच, अशी टीप संपादक रमेश पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी अशा विषयावर अंक प्रकाशित ...
पुढे वाचा. : औषधाविना उपचार