मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:
साभार- श्री. नितिन पोतदार / http://nitinpotdar.blogspot.com
एक असा समाज की त्यात प्रत्येकाला पावलागणिक आणखी एक पाऊल पुढे टाकायची जिद्द आहे; ज्याला प्रत्येक आव्हानात एक संधी दिसते, उणिवांना जो आपली ताकद बनवतो तो समाज; जे येतील त्यांना बरोबर घेऊन व जे येणार नाहीत त्यांनासुद्धा बरोबर घेऊन जाऊ, अशी मानसिकता असलेला समाज; व्यवहार आणि भावनांची गल्लत न होऊ देणारा समाज; आणि सतत नोकरी मागण्यापेक्षा, नोकरी देणारे हात तयार करणारा समाज, असे प्रतिपादन प्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी त्यांची ‘प्रोग्रेसिव्ह मराठी समाज’ची संकल्पना विषद करताना ...
पुढे वाचा. : नोकरी आणि मराठी समाज...