टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

साधारण १९८५ मधली गोष्ट असेल. दादरला काही कामा निमित्त गेलो होतो. दादर पश्चिमेला फूलबाजार आहे, तिकडच्या रेल्वे पुलाखाली लोकांची गर्दी झाली होती. कुतुहुल म्हणून गर्दीचे कारण शोधायला गेलो व थक्कच झालो. एका गोरा, चेहर्यावरून तरी युरोपियन वाटणारा तरूण तिकडे उभा होता. केस विस्कटलेले, दाढीची खुंटे वाढलेली, टाय अस्ताव्यस्त, कोट उसवलेला, शर्ट अर्धवट खोचलेला, ढगाळ विजार व बूट विटलेले. चेहर्यावर अत्यंत विमनस्क भाव. गळ्यात त्याने वृत्तपत्राच्या पानावर ...
पुढे वाचा. : गोरा भिकारी !