Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
ईशानची MS-Paint मधली कलाकारी…..
परवा मी त्याला रागावले की लॅपटॉप हातात मिळाला की गाणे ऐकणे हे एकमेव काम करत जाउ नकोस, त्याऐवजी काहितरी बनवत जा त्यावर…..थोड्या वेळाने जाउन पाहिले तर त्याने पेंट मधे बरेचसे चित्र काढलेले होते. मग दिवसभर तेच चित्र पुन्हा चित्रकलेच्या वहीत काढले आणि रंगवले. आज त्याने सेव्ह केलेले पेंट मधले चित्र टाकतेय…..
हे पहिलेच चित्र…..याचे नाव आहे ’24 hours service’ ……मला आवडले. चंद्र काही जमला नाहीये पण कल्पना आवडली सुर्य आणि चंद्राची…..त्याने सांगितले मागे आपण मॅकडोनाल्डच्या इथे थांबलो होतो ना तिथे ...
पुढे वाचा. : तारें जमीं पर……