सगळेच शेर भिडले.. हा खास :
तुझे हासणे भासते चांदणे चंद्रबिंबासवे
चकोरास थेंबातले तृप्त होणे, जमावे कसे