मिल्या,
रडेनही... हसेनही... जगेनही अता पुन्हा
झुरायचे... मरायचे... विचार फक्त मौसमी
-व्वा. मक्ता व 'नकार'ही सुंदर आहेत. पहिल्या वाचनात खळ्यांचा शेरही आवडला. पण पुन्हा वाचल्यावर जरासा गोंधळलो. 'ती' कितीही रूपवती असली तरी तिला खळ्या दोनच असू शकतात. " हजार खळ्या"तून काही वेगळा अर्थ सूचित केला असेल तर तो मला कळला नाही. समजावून सांगाल का?