सर्वांचे खूप खूप आभार
मिलिंद : हजार खळ्यातून काहीही वेगळे सुचवायचे नाही.. ती अतिशयोक्ती आहे... तिच्याकडे इतक्या खळ्या असताना तिला अजून कळ्य वगैरेंची गरजच काय? बाकी दोन पेक्षा जास्ती खळ्या असू शकतात की.. हा अता हजार खळ्या असतील तर त्यांना सुरुकुत्या म्हणणेच योग्य ठरेल :)