आधी खूप विचार केला, गाणे अगदी ओळखीचे वाटत होते. पण शेवटी ध्रुवपदाचे भाषांतर वाचूनच ओळखता आले. छत्र-ध्रुवपदामुळे पेपर (माझ्यासाठी तरी) अवघड होतो  

हमे तुमसे प्यार कितना - हम नही जानते

मगर जी नही सकते - तुम्हारे बिना

उत्तर तुम्ही प्रकाशीत करण्याआधी कोडं सोडवता आलं ह्यातच आनंद!!