'ती' कितीही रूपवती असली तरी तिला खळ्या दोनच असू शकतात.

तुमचा मुद्दा समजण्यासारखा आहे; पण एखाद्या व्यक्तीला चार खळ्याही पडू शकतात असे वाटते. दुवा मिळाला की देईन.