तुमच्या हा प्रतिसाद वाचुन आम्ही चकित झालो. तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांचा हेवा वाटतो. अशीच ज्ञानसाधना हवी.
तुमच्या ताईंनाही बोलवाना मनोगतच्या मुख्य पानावर. सर्व मनोगतींना त्याचा लाभच होईल.

स्वागतोत्सुक,

द्वारकानाथ.