आपल्या असामान्य प्रसंगावधानाचें कौतुक करावें तेवढें थोडेंच.
अशा परिस्थितीत अनधिकृत व्यक्तीने मदत दिल्यास व रुग्ण दगावल्यास ति
व्यक्ती गुन्हेगार ठरते. काही वर्षापूर्वी एका प्रवास कंपनीच्या
प्रमुखासोबत दोन मदतनिसांना तीन दिवस ह्याच कारणा करता तुरुंगवास भोगावा
लागला होता.
परंतु अर्धवट ज्ञानावर आधारित वैद्यकीय मदत न देतां आपण मानसिक आधार तर आपण देऊं शकतों कीं.
त्यांचा देखील कायदा गाढवच दिसतोय.
सुधीर कांदळकर