?? अमान्य... !! डोक्यावरून पाणी गेल्यावर काय करणार दुसरे ?

"राज-कारण" सरळ सरळ सांगत होते कि बाळासाहेबांनंतर, सत्ता प्रती बाळासाहेबांकडे म्हणजेच राज कडे जायला हवी होती तरच सगळे मुद्दे नीट उठवले गेले असते... आणि आवाज टाकता आला असता...मुद्दा तोच नाही तर नवीन आहे.. आणि जरी काही मुद्दे तेच असले तरी साम-दाम-दंड-भेद हा मार्ग वेगळा नव्हे का ??

परंतु पुत्रप्रेमापायी हा अन्याय घडला आणि मग शेवटी जे व्हायचे ते झालेच... तो तेन्व्हाही राजा होता... आत्त्ता ही आहे..!

अजिबात चुक केली नाही मनसे ला मत देउन.. कारण लढायचे कोणासाठी ? म्होरक्यासाठी जर तो "बाळासाहेब" असेल तर... नाही तर "प्रती बाळासाहेब" परंतु - डमी-बाळासाहेब अजिबात'च नाही... कारण नेतृत्व/संभाषण/वक्तृत्व/पकड/आणी सडेतोड वृत्ती ह्यातिल त्रुटी सर्वांसमोर उघड आहेत आता...

राज= नवीन राजकारणाचा राजमार्ग !!

(राज समर्थक)

आशुतोश