पांढरपेशा माणूस करतो तो पांढरपेशी व्यवसाय. सफेद गळपट्टीवरून कंठलंगोटी(नेक-टाय) आठवली.
तळागाळावर जाऊन काम करणे कसेसेच वाटते. 'मूलस्तरावर जाऊन किंवा तळागाळापासून कामाला प्रारंभ करणे' असे काहीसे हवे होते असे वाटते.