हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


रविवारी नगरहून पुण्याला येताना बसमध्ये फारच थंडी वाजत होती. एक तर रात्रीची वेळ आणि त्यात ती बस. आज देखील लोकलने घरी येताना थंडी वाजत होती. मध्यंतरी पावसामुळे हिवाळ्या ऐवजी पावसाला आहे की काय याची शंका यायला लागली होती. आता त्या कंपनीतील एसी तिन्ही ऋतू सारखेच वाटतात. मागील तीन वर्षांपासून हेच चाललं आहे. पण आज खूप ...
पुढे वाचा. : थंडी