पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

गेल्या वर्षी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला, त्याला 26 नोव्हेंबरला एक वर्ष होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने पुन्हा एकदा देशभक्ती आणि पोलिसांबद्दल आदर व्यक्त करणारे वातावरण तयार झाले आहे. शहीद पोलिसांप्रती आदर व्यक्त करताना स्वतःचीही प्रसिद्धी करून घेण्यात काही जण आघाडीवर आहेत. दरवर्षी प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन या दिवशी जशी देशप्रेमाची लाट येते, तशीच ती आता 26 नोव्हेंबरला येईल. तशी ती यायलाही हवी. त्या दिवशी आपले पोलिस आणि कमांडो यांनी केलेले कार्य अतुलनीयच होते. त्यामुळे अशा पोलिसांना सॅल्युट केलाच पाहिजे.

शहीद पोलिसांची आठवण ठेवताना ...
पुढे वाचा. : / चा "फीव्हर' अन्‌ पोलिसांची स्थिती