मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
जय महाराष्ट्र !! असे म्हणतात की "इतिहास घडवनारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे कधीच इतिहास घडवू शकत नाहीत !!" जगाच्या पाठीवर कुठेही जा ,ज्यानी कुणाच ना कुणाचा आभिमान बाळगला आणि प्रेरणा घेतली तीच माणसे पुढे यशस्वी झाली. आमच्या कडे शिवाजी महाराजा सारखा इतका मोठा दिव्य स्त्रोत आसताना देखिल आम्ही आपयाशी ठरत आहोत ,तीच तीच संकटे येऊन सुद्धा का आम्ही त्याच्यावर मात करू शक्त नाहीत ? कारण आम्ही ईतिहसातून काही शिकत तर नाहीत उलट ...