बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
तुषार खोत एका अमेरिकन कंपनी मध्ये प्रोजेक्ट मॅन॓जऱ म्हणून नोकरी करत असतो. त्यांच्या कंपनीला भारतातील एका कंपनीचे प्रोजेक्ट मिळतं. भारतात मिळालेले प्रोजेक्ट कोकणात असत. त्या कंपनी मध्ये Production खूप कमी होत असतं, तर ते इतके कमी का होतंय ह्याची पाहणी करण्यासाठी तुषार खोत भारतात परत येतो. तुषारचे वडिलोपार्जित घर पण त्याच गावात असते. त्याचे आई व बाबा पुण्याला असतात. वडील जगात नसलेल्या व्यक्तींशी बोलू शकत असतात. आणि हाच त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो. तुषारचा या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे त्याचे वडिलांशी अजिबात पटत नाही. ...
पुढे वाचा. : चकवा ()